मुंबई ते पुणे अंतर कापण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने किमान तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोर प्रत्यक्षात अवतरल्यास हे अंतर भविष्यात अवघ्या २० मिनिटांत पार करता येईल. या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप वन सोबत राज्य सरकारने करार केला आहे. दोन शहरांना जोडणाऱ्या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. ठराविक अंतराने असलेल्या मॅग्नेटिक अॅक्सलरेटर्समुळे कम्पार्टमेंट पुढे सरकत राहतील. कम्पार्टमेंट भोवती हवेचा कमी दाब तयार करुन वेग वाढवला जाईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews